निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

66830
रमेश रावळ
कोल्हापूर : कळंबा परिसरातील रमेश बापूसो रावळ (वय ६८) यांचे निधन झाले. ते मूळचे पेठवडगावचे होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सचिन रावळ यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

66742
जयश्री साळोखे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, सरदार तालीम येथील जयश्री यशवंत साळोखे (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली असा परिवार आहे.

66808
ीरंगराव सरनाईक
कोल्हापूर : जरगनगर शेवटचा बस स्टॉप, दत्तनगर, पाचगाव येथील रंगराव गणपत सरनाईक (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

66809
नंदकुमार जमदाडे
कोल्हापूर : रविवार पेठ, भोई गल्ली येथील नंदकुमार गजानन जमदाडे (वय ६०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

66827
वर्षा जावडेकर
कोल्हापूर : साईप्रसाद हौसिंग सोसायटी, राजोपाध्ये नगर येथील वर्षा दिगंबर जावडेकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

66828
मीना सावरकर
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत, गणेश कॉलनी येथील मीना रंगराव सावरकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

02587
भीमराव सुतार
गारगोटी : खानापूर (ता. भुदरगड) येथील भीमराव महादेव सुतार (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) आहे.

01112
केराबाई कारंडे
सांगवडेवाडी : वसगडे (ता. करवीर) येथील केराबाई सिद्धू कारंडे (वय ९८) यांचे निधन झाले. त्या माजी उपसरपंच रामचंद्र सिद्धू कारंडे यांच्या आई होत. त्यांचे मागे पाच मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

66807
कमल पिसे
इचलकरंजी : येथील मुसळे हायस्कूल परिसरातील कमल अशोक पिसे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांचे मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ७) सकाळी आहे.

07714
कमळाबाई कुंभार
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील कमळाबाई ईश्‍वरा कुंभार (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

01982
सुनील सरूडकर
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील सुनील कृष्णा सरूडकर (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

02838
कृष्णा पाटील
कळे : वेतवडे (ता. पन्हाळा) येथील कृष्णा ज्ञानू पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. केदारलिंग विकास सेवा संस्थेचे ते संचालक होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

03901
हौसाबाई घोलप
कुंभोज : दुर्गेवाडी येथील हौसाबाई शिवराम घोलप (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांचा मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

66778
सागर सूर्यवंशी
कोल्हापूर : शिवाजी पार्क (इ वॉर्ड) येथील सागर शामराव सूर्यवंशी (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

03153
गोविंद जाधव
राशिवडे बुद्रुक : शिरगाव (ता. राधानगरी) येथील गोविंद कृष्णात जाधव (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भोगावती कारखान्याचे कर्मचारी संजय जाधव यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

07710
हंबीरराव मुळीक
घुणकी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील हंबीरराव केशव मुळीक (वय ७०) यांचे निधन झाले. येथील घोगराई नागरी पतसंस्थेच्या संचालिका रत्‍नाबाई हंबीरराव मुळीक यांचे ते पती होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) सकाळी आहे.

02253
हरी आवळे
गांधीनगर : शाहूनगर, गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील हरी रामा आवळे (वय ५९) यांचे निधन झाले. ते ग्रामीण रुग्णालय पन्हाळा येथे आरोग्य कर्मचारी होते. त्याच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) गांधीनगर येथे आहे.

02961
येसाबाई माने
कुडीत्रे : वाकरे (ता. करवीर) येथील येसाबाई रघुनाथ माने (वय ७०) यांचे निधन झाले. रघुनाथ माने यांच्या त्या पत्नी, तर दीपक ऊर्फ पिंटू माने यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.

02789
येसाबाई शिंदे
माजगाव : माजगाव पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील येसाबाई शंकर शिंदे (वय ९२) यांचे निधन झाले. प्रा. बाबासाहेब शिंदे व प्रा. आबासाहेब शिंदे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.


02836
सोनाबाई पाटील
कळे : परखंदळे (ता. पन्हाळा) येथील सोनाबाई हिंदूराव पाटील (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

02488
हिराबाई पाटील
सिद्धनेर्ली : येथील हिराबाई रामचंद्र पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

07701
पायल पाटील
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पायल अशोक पाटील (वय १८) हिचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, आजी, आजोबा, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) आहे.