कोवाड-क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-क्रीडा महोत्सव
कोवाड-क्रीडा महोत्सव

कोवाड-क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

66811
कोवाड ः क्रीडा महोत्सवात रामराव गुडाजी यांचा सत्कार करताना डॉ. प्रवीण पाटील, सोबत मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर व इतर.
----------------
‘स्वामी विवेकानंद’मध्ये क्रीडा महोत्सव
कोवाड ः येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरवात झाली. निवृत्त क्रीडा शिक्षक रामराव गुडाजी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण पाटील होते. व्ही. आर. पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर यांनी स्वागत केले व क्रीडा अहवालाचे वाचन केले. आदिती पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेतली. खेळामुळे आरोग्य चांगले राहते. असे सांगून गुडाजी यांनी खेळातून करिअर शोधण्याचा प्रयत्न करावा,असे सांगितले. यावेळी डॉ. अर्चना पाटील, मिलींद पाटील, छाया गावडे, शकुंतला चिंचणगी, रंजना आडाव, मारुती बाचूळकर, दीपाली देसाई, राजाराम नागरदळेकर उपस्थित होते. रोहिणी पुजारी यांनी सूत्रसंचालन, केले. ज्योती जाधव यांनी आभार मानले.