दिव्यांग दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग दिन
दिव्यांग दिन

दिव्यांग दिन

sakal_logo
By

66813
.....

शिवसेना अपंग सहाय्य सेनेतर्फे दिव्यांग दिन
कोल्हापूर : शिवसेना शहर अपंग सहाय्य सेनेतर्फे जागातिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनिल मिरजे यांनी दिव्यांग दिनचे महत्त्व विषद केले. तसेच दिव्यांगांच्या अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर सर्व दिव्यांगांनी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी किरण काळे, अजित सोनुर्ले, विजया जोगदंडे, वैशाली  सावंत, रईस चौधरी, राजेंद्र पाटील, अमृता आयरेकर, मनोज माळी, शोभा गुणवंते आदी उपस्थित होते.