नगररचना तक्रारी स्वीकारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचना तक्रारी स्वीकारणार
नगररचना तक्रारी स्वीकारणार

नगररचना तक्रारी स्वीकारणार

sakal_logo
By

नगररचना विभागाकडील तक्रारी
आज आयुक्त कार्यालयात
कोल्हापूर, ता. ७ ः काही अपरिहार्य कारणामुळे उद्या (ता. ८) व गुरुवारी (ता. १५) प्रशासक नगररचना कार्यालयाऐवजी आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत. नगररचना विभागाकडील तक्रारींबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे दर गुरुवारी नगररचना कार्यालयात दुपारी साडेतीननंतर भेटतात. शासन परिपत्रकानुसार नागरिकांना भेटण्यासाठी बुधवार व गुरुवार दोन दिवशी निश्चित केले आहेत. परंतु, काही अरिहार्य कारणामुळे येत्या दोन गुरुवारी नागरिकांनी नगररचना कार्यालयात न जाता आयुक्त कार्यालयात यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.