गड-निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-निधन वृत्त
गड-निधन वृत्त

गड-निधन वृत्त

sakal_logo
By

67240
कृष्णात कांबळे
कोल्हापूर ः वाकरे ग्रामपंचायतीचे निवृत्त कर्मचारी कृष्णात उर्फ केशव महादेव कांबळे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ९) आहे.

67238
दिलीप भोसले
कोल्हापूर ः महाव्दार रोड येथील पेढ्यांचे व्यापारी दिलीप दगडू भोसले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

67237
दौलतराव जाधव
कोल्हापूर ः निवृत्त पोलिस निरीक्षक दौलतराव चंद्राप्पा जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा व चार मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ८) आहे.

67175
छाया जाधव
कोल्हापूर ः हनुमाननगर, पाचगाव रोड येथील छाया भाऊसो जाधव (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

67215
सुनील पाटील
गडहिंग्लज : हुनगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथील सुनील भीमराव पाटील (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.९) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.

67216
लक्ष्मीबाई खामकर
गडहिंग्लज : इदरगुच्ची (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मीबाई भीमराव खामकर (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बसर्गे सेवा संस्थेचे सचिव विलास खामकर यांच्या त्या आई होत.

67217
जनाबाई कुपेकर
गडहिंग्लज : मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील जनाबाई जोतिबा कुपेकर (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी (ता. ८) आहे.

02849
शामराव पाटील
कळे : पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील विनय धामणी सेवा संस्थेचे संचालक शामराव राऊ पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

01302
सोनाबाई पाटील
सोनाळी : सोनाळी (ता. करवीर) येथील सोनाबाई शंकर पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.

03157
शारदा चौगले
सरवडे : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील सौ. शारदा शांताराम चौगले (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. ८) आहे.

02589
विश्वास घाटगे
शिरोली पुलाची : येथील विश्वास आनंदराव घाटगे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन उद्या (ता.८) आहे.

02971
गुंडाप्पा कोरे
बालिंगा : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक निवृत्त अधिकारी गुंडाप्पा गणपती कोरे (वय ७०) यांचे निधन झाले .मागे तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) आहे.