कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोट
कोट

कोट

sakal_logo
By

‘सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी चालवलेली आगळीक आम्ही कदापिही सहन करणार नाही. त्यांच्या कोणत्याही कृतीला जशास तसे उत्तर दिले जाईल. महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग मराठी जनता ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
संजय मंडलिक,खासदार