Wed, Feb 8, 2023

सर्वोदयच्या विद्यार्थिनींचे स्केटींगमध्ये यश
सर्वोदयच्या विद्यार्थिनींचे स्केटींगमध्ये यश
Published on : 9 December 2022, 2:04 am
gad97.JPG :
67579
श्राव्या मोहिते, तन्वी मोहिते
------------------------
सर्वोदयच्या विद्यार्थिनींचे स्केटिंगमध्ये यश
गडहिंग्लज : येथील सर्वोदय स्कूलच्या विद्यार्थिनींनी सीबीएसई राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत यश मिळवले. तन्वी मोहिते हिने ५०० मीटरमध्ये रौप्य तर एक हजार मीटरमध्ये कास्य पदक पटकावले. श्राव्या मोहिते हिने एक हजार मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले. दोघींची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना प्रशिक्षक अजित शिलेदार, प्रमिला शिलेदार, क्रीडा शिक्षक सचिन बारामती यांचे मार्गदर्शन मिळाले.