Tue, Feb 7, 2023

आवश्यक दोन बातम्या
आवश्यक दोन बातम्या
Published on : 11 December 2022, 1:04 am
फक्त फोटो : 67654
कोल्हापूर : सहायक समाजकल्याण आयुक्त आयोजित ‘सामाजिक न्यायपर्व’अंतर्गत प्रत्यक्ष चित्रकला स्पर्धेमध्ये कलामंदिर महाविद्यालयाचा विद्यार्थी यश आदिनाथ कातवरे यांच्या चित्राला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्राचार्य किशोर पुरेकर, प्रा. योगेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे, सदस्यांनी अभिनंदन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील हे चित्र आहे.