Tue, Jan 31, 2023

प्रकाशन
प्रकाशन
Published on : 11 December 2022, 1:35 am
67703
कोल्हापूर ः विद्यापीठ अभ्यासक्रमावर आधारित विधी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील विषयासंबंधी प्रा. डॉ. श्रीपाद श्रीधर देसाई यांनी लिहिलेल्या ‘दिवाणी प्रक्रिया संहिता आणि मुदत अधिनियम’ या पुस्तकाचे शाहू स्मारक भवनमध्ये नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. श्रीपाद देसाई, सौ. ललिता सबनीस उपस्थित होत्या.