Sun, Feb 5, 2023

-
-
Published on : 11 December 2022, 5:36 am
०१९८३
पारावरच्या गप्पा...
निवडणूक कोणतीही असो पारावर, चौकाचौकात एकत्रित बसून गप्पा ठोकायला ऊत येतो. सध्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरू आहेत. गावागावात प्रचार सुरू झाले आहेत. आपल्या गावासोबत इतर गावात काय चाललय याची खुमासदार चर्चा पारावर करत असताना राजकारणाची राजधाणी समजल्या जाणाऱ्या कौलव ( ता. राधानगरी) येथे रविवारी टिपलेले छायाचित्र. (राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)