- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

07734
नामदेव रेळेकर
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नामदेव दत्तात्रय रेळेकर यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १२) आहे.

03318
कृष्णाबाई शेटके
मुरगूड : करंजिवणे (ता. कागल) येथील कृष्णाबाई सदाशिव शेटके (वय ८५) यांचे निधन झाले. इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग, मुंबई या कंपनीचे उपाध्यक्ष विठ्ठल सदाशिव शेटके यांच्या त्या आई होत.

04086
केराबाई मालवेकर
म्हाकवे : सावर्डे खुर्द (ता. कागल) येथील केराबाई निवृत्ती मालवेकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04084
सदाशिव कुंभार
म्हाकवे : येथील निवृत्त पोलिस सदाशिव महादेव कुंभार (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १२) रोजी आहे.