गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सभा
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सभा

गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सभा

sakal_logo
By

गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सभा
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. उपशिक्षणाधिकारी भीमराव टोणपे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सहविचार सभेत विज्ञान प्रदर्शन, आधार कार्ड अपडेशन, वार्षिक तपासणी, दहावी-बारावी परीक्षा, एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षा, ‘सारथी’मार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती आदींबाबत चर्चा झाली. मुख्याध्यापक पंडित पाटील यांनी स्वागत केले. मोहन कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र खोराटे यांनी आभार मानले.