न्यू एसयुवी ब्रीड ग्रँड विटारा कोल्हापुरमध्ये लोकप्रिय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू एसयुवी ब्रीड ग्रँड विटारा 
कोल्हापुरमध्ये लोकप्रिय
न्यू एसयुवी ब्रीड ग्रँड विटारा कोल्हापुरमध्ये लोकप्रिय

न्यू एसयुवी ब्रीड ग्रँड विटारा कोल्हापुरमध्ये लोकप्रिय

sakal_logo
By

न्यू एसयुवी ‘ब्रीड ग्रँड विटारा’ला
कोल्हापूरमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद
कोल्हापूर, ता. १२ : मारुती सुझुकीच्या नेक्सा या प्रीमियम ब्रँड अंतर्गत ‘साई सर्व्हिस’च्या नेक्सा कोल्हापूर शोरुममध्ये न्यू एसयुवी ब्रीड ग्रँड विटारा खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत ‘ग्रँड विटारा’ने जवळपास ३०० बुकिंगचा टप्पा पार केला आहे. विशेषतः जुनी कार एक्स्‍चेंज करून नवीन ग्रँड विटारा घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. यामध्ये विविध नामवंत कंपन्यांच्या ब्रँडेड जुन्या कार्स ग्राहक एक्‍स्‍चेंज करत आहेत. कोणत्याही कंपनीची कोणतीही जुनी कार एक्‍स्‍चेंज करण्याची सोय साई सर्व्हिसच्या नेक्सा शोरुममध्ये उपलब्ध आहे. नवीन वर्षांत जुन्या कारची किंमत आणखी कमी होणार यामुळे डिसेंबर मध्येच जुनी कार साई सर्व्हिसकडे देण्याचा ग्राहकांचा कल वाढला आहे.
‘ग्रँड विटारा’च्या स्मार्ट हायब्रीड अल्फा, डेल्टा, झिटा या वेरियंट्स ला ग्राहकांची विशेष पसंती आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी फायनान्स सेवासुद्धा साई सर्व्हिसच्या नेक्सा शोरुममध्ये उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी नवीन एसयुवी ब्रीड ग्रँड विटारा पाहण्यासाठी व टेस्ट ड्राइव्हसाठी ओपल हॉटेल जवळील नेक्सा शोरुमला भेट द्यावी, असे आवाहन साई सर्व्हिस तर्फे करण्यात आले आहे.