Fri, Feb 3, 2023

पुरस्कार कोट
पुरस्कार कोट
Published on : 12 December 2022, 5:29 am
67659
कोणताही पुरस्कार आपल्या कामाची पोचपावती असते आणि त्याचा आनंद नक्कीच असतो. महाराष्ट्र फौंडेशनच्या पुरस्कारामुळे या आनंदाबरोबरच जबाबदारीही वाढलेली आहे, असे मी मानतो.
- डॉ. राजन गवस
68143
सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम करणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र फौंडेशनच्या पुरस्कार देते. त्याचा जरूर आनंद असला तरी त्या दिशेने जाणारी वाट आणखी निकराने पुढे चालायला हवी, हे नक्की.
- सोनाली नवांगुळ