वंचित बहूजनतर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित बहूजनतर्फे निवेदन
वंचित बहूजनतर्फे निवेदन

वंचित बहूजनतर्फे निवेदन

sakal_logo
By

‘वंचित बहुजन’तर्फे निवेदन
आजराः उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आजरा तालुका वंचित बहुजन आघाडीकडून निषेध केला. त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन सहायक पोलिस निरीक्षकांना दिले. निवेदनावर तालुकाध्यक्ष गौतम कांबळे, सचिव प्रवीण कश्यप, कोषाध्यक्ष अंकुश कांबळे, संपर्कप्रमुख भिकाजी कांबळे, गुणाजी कांबळे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान भारतीय बौध्द महासभेकडूनही मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला आहे. निवेदन आजऱ्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना दिले आहे. तालुकाध्यक्ष शिवाजी सम्राट, प्रविण कश्यप, अंकुश कांबळे आदींच्या सह्या आहेत.