इनपुटस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनपुटस
इनपुटस

इनपुटस

sakal_logo
By

ग्रामन्यायालय म्हणजे काय?
० ग्रामन्यायालयालाच पंचायती न्यायालय म्हणतात. ते केंद्रीय ग्रामन्यायालयाशी संलग्न आहे.
० पंचायतराजमध्ये प्रत्येक गावात ग्रामसभा गठित केली जाते.
० ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच असतात.
० सरपंच नसल्यास उपसरपंच अध्यक्षपद सांभाळतात
० ग्रामीण भागात साधी प्रकरणे ग्रामन्यायालयात निकाली काढली जातात
० राज्य सरकार दहा किंवा जास्त ग्रामपंचायती मिळून एक ग्रामन्यायालय स्थापन करू शकते
० ग्रामन्यायालयासमोरील कोणत्याही प्रकरणामधील निर्णय अंतिम असतो
० याउलट दिवाणी प्रकरणांत दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) यांचे समक्ष, फौजदारी प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर पुनर्निरीक्षण अपील दाखल करता येते.