निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

68334
वसंतराव परब
कोल्हापूर : समर्थ रेसिडेन्सी, नवीन वाशी नाका चौकातील वसंतराव बाबूराव परब (वय 93) यांचे निधन झाले. वारणा कॉलेजचे ते निवृत्त ग्रंथपाल होत. त्यांच्या मागे भाऊ, बहीण, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

68335
शंकर आळवेकर
कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील शंकर सोनबा आळवेकर (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसज॔न बुधवारी (ता. १४) आहे.

68296
राजाराम रणदिवे
कसबा बावडा ः पाटील गल्ली (पूर्व) येथील राजाराम जोती रणदिवे (वय ९३) यांचे निधन झाले. जुन्या काळात नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या मागे सहा मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

02005
अनंत पाटील
नेसरी : तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील अनंत धोंडीबा पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. माजी उपसरपंच मंगल पाटील यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १५) आहे.