आजचे कार्यक्रम- १४ डिसेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- १४ डिसेंबर
आजचे कार्यक्रम- १४ डिसेंबर

आजचे कार्यक्रम- १४ डिसेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
- महिला पदाधिकारी बैठक ः भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, स्थळ ः सासने मैदानाजवळील भाजप कार्यालय, वेळ ः सायंकाळी चार वाजता
- आदरांजली सभा ः ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी सभा, स्थळ ः समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी, वेळ ः सायंकाळी चार वाजता
- प्रवचनमाला ः मार्गशीर्ष मासानिमित्त श्रीदेवी भागवत प्रवचनमाला, निरुपण ः संध्याताई पाठक (सांगली), स्थळ ः गीता मंदिर, ताराराणी चौक, वेळ ः सायंकाळी सहा ते आठ.