कृष्णाई अॅकॅडमीतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णाई अॅकॅडमीतर्फे सत्कार
कृष्णाई अॅकॅडमीतर्फे सत्कार

कृष्णाई अॅकॅडमीतर्फे सत्कार

sakal_logo
By

gad149.jpg
68482
औरनाळ : कृष्णाई अॅकॅडमीतर्फे अस्मिता धुमाळ हिच्या सत्कारप्रसंगी प्रा. सी. बी. कानडे, प्रा. एस. एस. सावंत, सतीश रेडेकर, विनायक नाईक आदी.
--------------------------
कृष्णाई अॅकॅडमीतर्फे सत्कार
गडहिंग्लज, ता. १८ : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील कृष्णाई भरतीपूर्व प्रशिक्षण, सामाजिक, शैक्षणिक अॅकॅडमीतर्फे अस्मिता धुमाळ हिचा सत्कार केला. अस्मिताची सीमा सुरक्षा दलात दलात नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल प्रा. सी. बी. कानडे यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला. सतीश रेडेकर यांनी स्वागत केले. प्रा. कानडे, प्रा. एस. एस. सावंत यांची भाषणे झाली. सत्काराबद्दल अस्मिताने कृतज्ञता व्यक्त केली. विक्रांत गुरव, विनायक नाईक यांच्यासह प्रशिक्षणार्थी, पालक उपस्थित होते. संपत सावंत यांनी आभार मानले.