Sat, Feb 4, 2023

मनपा निवृत्त कर्मचारी संघटना स्थापन
मनपा निवृत्त कर्मचारी संघटना स्थापन
Published on : 19 December 2022, 11:43 am
मनपा निवृत्त कर्मचारी संघटना स्थापन
इचलकरंजी ः येथे सिटू प्रणित इचलकरंजी महापालिका निवृत्त कर्मचारी संघटनेची स्थापना केली. अध्यक्षपदी दस्तगीर सादूले, उपाध्यक्षपदी शंकर अगसर, ओमप्रकाश शर्मा यांची निवड केली. पेन्शनर डे निमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेची निवड केली. अन्य कार्यकारिणी अशी, जनरल सेक्रेटरी-दऱ्याप्पा परीट, सहसेक्रेटरी - वसंत आमणे, श्रीकांत वठारे, खजिनदार-शिवानंद कोलार, सदस्य-गजेंद्र कांबळे, राजाराम पाटील, अल्लाउद्दीन बांगी, मारुती लाखे, सुरेश ठिकणे, शिवानंद स्वामी, अशोक हेद्दूरे, सौ. सुवर्णा पवार.