राष्ट्रगीत अवमान याचिका सुनावणी ५ जानेवारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रगीत अवमान याचिका सुनावणी ५ जानेवारीला
राष्ट्रगीत अवमान याचिका सुनावणी ५ जानेवारीला

राष्ट्रगीत अवमान याचिका सुनावणी ५ जानेवारीला

sakal_logo
By

राष्ट्रगीत अवमानप्रकरणी
५ जानेवारीला सुनावणी

कोल्हापूर, ता. १९ ः महापालिका सभागृहात राष्ट्रगीत सुरू असताना गोंधळ केल्याप्रकरणी तत्कालीन नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत ५ जानेवारी ही पुढील तारीख दिली आहे. यादिवशी आरोपींचे जबाब घेतले जाणार आहेत. तसेच जे आरोपी मयत आहेत त्यांच्या मृत्यू दाखले कोर्टात सादर करावयाचे आहेत, अशी माहिती ॲड. बुधले यांनी दिली.