गाडगे महाराज पुण्यतिथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडगे महाराज पुण्यतिथी
गाडगे महाराज पुण्यतिथी

गाडगे महाराज पुण्यतिथी

sakal_logo
By

69629
संत गाडगेबाबांना आदरांजली
कोल्हापूर ः संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे जोतिबा रोड येथील पुतळ्यास उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपशहर अभियंता नारायण भोसले, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आदिल फरास, सविता भालकर, परीट समाजाचे अध्यक्ष प्रकाश भालकर, उदय भालकर, वसंतराव वठारकर, उमेश बुधले, शशिकांत भालकर, दीपक भालकर, दशरथ लोखंडे, महेशकुमार खडके, वृंदा वठारकर, कविता भालकर, जयश्री भालकर आदी उपस्थित होते.