Tue, Feb 7, 2023

chd224.txt
chd224.txt
Published on : 24 December 2022, 12:14 pm
70199
चंदगड ः परीट समाजाकडून संभाजी चौक व बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
----------
चंदगडला परीट समाजाकडून स्वच्छता मोहीम
चंदगड ः शहरातील परीट समाजाकडून संभाजी चौक ते बाजारपेठदरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू पोवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर समाज बांधवांनी संभाजी चौक व बाजारपेठेची स्वच्छता केली. माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, विजय यादव, राजू लोकळे, विनायक यादव, गजानन परीट, अवधूत यादव, राहुल नांदोडकर, दशरथ यादव, औदुंबर मोरे, अमित यादव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.