Wed, Feb 8, 2023

आजचे कार्यक्रम- २३ डिसेंबर
आजचे कार्यक्रम- २३ डिसेंबर
Published on : 22 December 2022, 4:17 am
आजचे कार्यक्रम- २३ डिसेंबर
...
० अधिवेशन ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन, स्थळ ः राजर्षी शाहू महाराजनगर (पेटाळा मैदान), वेळ ः सकाळी ८.
० पेंटिंग प्रदर्शन ः लता आर्टसतर्फे ग्लास पेंटिंग आर्ट प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालन, वेळ ः सकाळी १० ते रात्री ९.
० कृषी प्रदर्शन ः डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सतेज कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, स्थळ ः तपोवन मैदान, वेळ ः दुपारी ४.
० विनामूल्य नेत्ररोग शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे डॉ. अतुल मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली लेसर किरण सेवा व विनामूल्य नेत्ररोग तपासणी शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, वेळ ः सायंकाळी ५.