अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण
अतिक्रमण

अतिक्रमण

sakal_logo
By

70622

आयटीआय चौक परिसरातील
४ शेडवर मनपाची कारवाई

कोल्हापूर, ता. २३ : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत संभाजीनगर स्टँड ते आयटीआय चौक या रस्त्यावरील अनाधिकृत ९ हातगाडी व ४ शेडवर कारवाई करण्यात आली. रस्त्याशेजारी टेबल लावून व्यवसाय करणाऱ्यांची ५ टेबलही काढण्यात आले. विभागाच्या १२ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट अधिकारी सचिन जाधव, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे, शरद कांबळे उपस्थित होते.