खाद्यमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यमहोत्सव
खाद्यमहोत्सव

खाद्यमहोत्सव

sakal_logo
By

खाद्य महोत्सवाचे आज उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. २३ : महापालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित खाद्य महोत्सवाचे उद्‍घाटन शनिवारी (ता.२४) पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. सासने मैदानावर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम आहे.
महिला व बालकल्याण समिती तसेच राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानामार्फत होणाऱ्या महोत्सवाच्या उद्‍घाटनास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित राहणार आहेत.