शिवसेनेचा आज मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा आज मेळावा
शिवसेनेचा आज मेळावा

शिवसेनेचा आज मेळावा

sakal_logo
By

बाळासाहेबांच्या
शिवसेनेचा आज मेळावा
कोल्हापूर ः राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना शहर व जिल्ह्यातील आगामी निवडणुका लढवणार आहे. ‘प्रभाग तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ या माध्यमातून शहरात शाखांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २४) मेळाव्याचे आयोजन केले आहे. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात सायंकाळी चारला हा मेळावा होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाने केले आहे.