आजचे कार्यक्रम- २४ डिसेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २४ डिसेंबर
आजचे कार्यक्रम- २४ डिसेंबर

आजचे कार्यक्रम- २४ डिसेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- २४ डिसेंबर
...
० अधिवेशन ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन, स्थळ ः राजर्षी शाहू महाराज नगर (पेटाळा मैदान), वेळ ः सकाळी आठ वाजता

०माजी विद्यार्थी मेळावा ः शहाजी लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, स्थळः शहाजी लॉ कॉलेज मल्टिपर्पज हॉल, वेळ ः सकाळी नऊ वाजता

० पेंटिंग प्रदर्शन ः लता आर्टस्‌च्या वतीने ग्लास पेंटिंग आर्ट प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालन, वेळ ः सकाळी दहा ते रात्री नऊ

० कृषी प्रदर्शन ः डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सतेज कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, स्थळ ः तपोवन मैदान, वेळ ः सकाळी दहा