Fri, Feb 3, 2023

वृद्धाची आत्महत्या
वृद्धाची आत्महत्या
Published on : 23 December 2022, 5:12 am
वाशी नाका येथे एकाची आत्महत्या
कोल्हापूर ः वाशी नाका येथील अश्विनीकुमार पांडुरंग पाटील (वय ४७) यांनी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता. २२) दुपारी त्यांनी तणनाशक प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.