आजचे कार्यक्रम- २५ डिसेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २५ डिसेंबर
आजचे कार्यक्रम- २५ डिसेंबर

आजचे कार्यक्रम- २५ डिसेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- २५ डिसेंबर
.....

० अधिवेशन ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन, स्थळ ः राजर्षी शाहू महाराजनगर (पेटाळा मैदान), वेळ ः सकाळी ८.

० कृषी प्रदर्शन ः डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सतेज कृषी प्रदर्शन, स्थळ ः तपोवन मैदान, वेळ ः सकाळी १०.

० पेंटिंग प्रदर्शन ः लता आर्टसतर्फे ग्लास पेंटिंग आर्ट प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन कलादालन, वेळ ः सकाळी १० ते रात्री ९.

० अमृतमहोत्सवी सत्कार ः शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रभाकर आरडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार. स्थळ ः श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय, जरगनगर. वेळ ः सकाळी १०.३०.

० ग्रंथ प्रकाशन ः सदगुरू गुरुनाथ मुंगळे यांच्या ‘ईश्वरेच्छा’ आध्यात्मिक ग्रंथाचे प्रकाशन, स्थळ ः महाराजा बॅक्वेट, मार्केट यार्ड, वेळ ः दुपारी ४.

० शौर्य पुरस्कार वितरण ः व्हाईट आर्मीतर्फे शहीद दिनानिमित्त शौर्य पुरस्कारांचे वितरण, स्थळ ः बिंदू चौक, वेळ ः सायंकाळी ६.