
वडणगे
71020
वडणगे ः येथे शिक्षक सेना व समर्थ कॉलनीतर्फे लोकनियुक्त सरपंच नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी मान्यवर.
वडणगेत सरपंच, सदस्यांचा सत्कार
वडणगे, ता.२५ ः येथे जिल्हा शिक्षक सेनेतर्फे व समर्थ कॉलनीतील रहिवाशांतर्फे शेतकरी सेवा आघाडी- शिवसेना (मास्तर पॅनेलच्या) लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार झाला. शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णात धनवडे यांनी संयोजन केले. माजी सरपंच सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते.
शहाजी पाटील, पॅनेलचे आघाडी प्रमुख बाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील, नुतन ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, नितीन साखळकर, संतोष नांगरे, उमाजी शेलार, रोहित उर्फ गणेश पोवार, जयवंत कुंभार, महेश सावंत, रेश्मा तेलवेकर, पदमश्री लोहार, राधिका माने, रुपाली जौंदाळ, ज्योती नरके, सविता लांडगे, स्वाती नाईक यांचा निवडीबद्दल सत्कार झाला.
यावेळी सपरंच संगीता पाटील, रेश्मा तेलवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेखा धनवडे, वैशाली यादव, प्रियंका राणे, मनीषा बराले, पूजा खोत, कल्पना खोत, रुपाली लोहार, गायत्री देसाई, संगीता साठे, जयश्री संकपाळ, शोभा जोशी, नाजूका शेलार, विजया राणे, विलास राणे, कुंडलिक शेलार, रामदास धनवडे, सुरज साठे,भरत धनवडे, मयुर धनवडे, विठ्ठल बराले, शिवाजी मोहिते, रणजित खोत, सरदार देवणे, पांडूरंग लोहार, सुनील संकपाळ, विष्णू वाळवेकर, महंमद मुल्ला आदी उपस्थित होते. सुभाष यादव यांनी आभार मानले.