
वीरशैव मंडळाच्या निवडी
71023
वीरशैव महिला मंडळ अध्यक्षपदी बोधले
कोल्हापूर : श्री वीरशैव अक्कमहादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी माधवी संजय बोधले तर उपाध्यक्षपदी सुजाता विजय विभूते यांची निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. स्मिता हळदे अध्यक्षस्थानी होत्या. सचिवपदी संगीता करंबळी, सहसचिवपदी अमृता करंबळी, शैलजा सावर्डेकर, शुभा बागी, मंदाकिनी सावर्डेकर तर खजानीसपदी मंदा कुलकर्णी यांची निवड झाली. मंदा बेंद्रे, भारती चंदुर, द्राक्षायणी हिरेमठ, सविता संन्नकी, दिपा माळकर, राजश्री माळकर, अनुपमा श्रेष्ठी, नूतन बागेवाडी, रसिका मिरजकर, विजेता बुढ्ढे ,सविता तारळे, रंजना तवटे, श्रद्धा शेट्टी, ज्योती कापसे, अन्वीशा नासिपुडे, स्मिता हळदे, सुनंदा नष्टे, शकुंतला बनछोडे, प्रेमा स्वामी, मीना सावर्डेकर, साधना पाटील, उमा गाताडे, शैला गाताडे, सुमन वडगावकर, नंदिनी श्रेष्ठी, सुमन हळदे, मीनाक्षी कदम, सुलोचना हिरेमठ, मीना कोरी, चिनार गाताडे, सुनंदा शेटे, अन्नपूर्णा हळदे, सुनिता शेटे उपस्थित होत्या.