Mon, Jan 30, 2023

जयसिंपूरमध्ये
पथ दिवे बंद
जयसिंपूरमध्ये पथ दिवे बंद
Published on : 27 December 2022, 11:36 am
जयसिंपूरमध्ये
पथदिवे बंद
जयसिंगपूर : शहरातील गल्ली नंबर दहा, अकरा आणि बारामध्ये पथदिवे बंद असल्याने सोमवारच्या रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले होते. केवळ या तीनच गल्ल्यांमध्ये वीज खंडित झाली. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा चांगलाच धसका घेतला. पालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.