शिवाजीराव भुकेले यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीराव भुकेले यांचा सत्कार
शिवाजीराव भुकेले यांचा सत्कार

शिवाजीराव भुकेले यांचा सत्कार

sakal_logo
By

71419
गडहिंग्लज : मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराव भुकेले यांच्या सत्कारप्रसंगी राजेंद्र कोंढरे, वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, आप्पा शिवणे आदी.

शिवाजीराव भुकेले यांचा सत्कार
गडहिंग्लज : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजीराव भुकेले यांची निवड झाली. त्याबद्दल राज्य अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे-आजरा, शशिकांत पाटील-कोल्हापूर, जिल्हा युवा अध्यक्ष अवधूत पाटील, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष सुधीर ऊर्फ आप्पा शिवणे, तालुका उपाध्यक्ष सचिन देसाई, राजेंद्र चव्हाण, सरचिटणीस प्रकाश पोवार, कार्याध्यक्ष बबन कळेकर, शहराध्यक्ष सागर कुराडे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.