गड-सुपर अभिनव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-सुपर अभिनव
गड-सुपर अभिनव

गड-सुपर अभिनव

sakal_logo
By

gad289.jpg
71679
गडहिंग्लज : रिशेल बारदेस्कर हिचा सत्कार करताना डॉ. अमोल पाटील, प्रा. एस. बी. पाटील.
---------------------------
''सुपर-अभिनव''तर्फे रिशेलचा सत्कार
गडहिंग्लज : येथील सुपर अभिनव अकॅडमीच्या क्रॅश कोर्सची विद्यार्थिनी रिशेल बारदेस्कर हिने एनडीएसाठी झालेल्या परीक्षेत वायुदलाच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकाविला. याबद्दल सुपर अभिनवतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. अकॅडमीचे संचालक प्रा. एस. बी. पाटील व डॉ. अमोल पाटील यांच्या हस्ते हा सत्कार झाला. अकॅडमीत चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे रिशेलने सांगितले. आपला यशस्वी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. प्रा. पाटील, डॉ. पाटील यांचीही भाषणे झाली. प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.