Thur, Feb 2, 2023

अस्मिता संकपाळचे यश
अस्मिता संकपाळचे यश
Published on : 29 December 2022, 1:48 am
71763
अस्मिता संकपाळ
अस्मिता संकपाळ द्वितीय
गगनबावडा : सिकई मार्शल आर्ट ही राज्यस्तरीय स्पर्धा ठाणे येथे झाली. या स्पर्धेत गगनबावडा येथील परशुराम विद्यालयाची विद्यार्थिनी अस्मिता रामचंद्र संकपाळने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला प्रशिक्षक महेश राठोड, वडील रामचंद्र संकपाळ, मुख्याध्यापक गोसावी, क्रीडा शिक्षक थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.