वधू-वर मेळावा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वधू-वर मेळावा रविवारी
वधू-वर मेळावा रविवारी

वधू-वर मेळावा रविवारी

sakal_logo
By

वधू-वर मेळावा रविवारी
इचलकरंजी ः महाराष्ट्र राज्य आंबी-नावाडी समाजोन्नती संस्थेच्या वतीने शिरगाव (ता. वाळवा) येथे १ जानेवारीला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील समाजाचा वधू-वर सूचक पालक मेळावा आयोजित केला आहे. सिद्धेश्‍वर मंदिरात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मेळावा होणार आहे. समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अण्णासाहेब ऊर्फ प्रकाश आंबी यांनी केले आहे.