निधन माने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन माने
निधन माने

निधन माने

sakal_logo
By

01898
दिनकरराव गायकवाड
कसबा तारळे : तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथील निवृत्त शॉप इन्स्पेक्टर दिनकरराव राजाराम गायकवाड (वय ७०, सध्या रा. सांगवी, पुणे) यांचे निधन झाले. डॉ. अमेय गायकवाड यांचे ते वडील तसेच व्यावसायिक शामराव गायकवाड व अरुण गायकवाड यांचे ते ज्येष्ठ बंधू होत होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुन, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १) तारळे खुर्द येथे आहे.

71973
मालूबाई कदम
गडहिंग्लज ः येथील मालूबाई विष्णूपंत कदम (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कदम मेडीकल्सचे चंद्रकांत कदम यांच्या त्या आई तर माजी नगरसेवक उदय कदम यांच्या काकी होत.

02917
यशवंत चौगले
कळे : हरपवडे (ता. पन्हाळा) येथील यशवंत हरी चौगले (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.