निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

72196
भारत सातपुते
कोल्हापूर ः येथील जवाहरनगर परिसरातील भारत हरिभाऊ सातपुते (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे मरणोत्तर देहदान केले.