
कोल्हापूर
कोल्हापूर, ता. १८ एप्रिल
समरजितसिंह यांच्यावर गुन्हा नोंदवा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी; श्री राम मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणल्याचा आरोप
प्रशासकीय खर्च तब्बल चार कोटी कोल्हापूर उत्तर पोटनिवणूक ः सर्वाधिक खर्च वेबकास्टिंग, ईव्हीएम बदलण्यावर
कोण कधी जन्मला यापेक्षा काम पाहा खासदार संजय मंडलिक; जातीयवादाविरोधात मी, मंत्री मुश्रीफ व संजयबाबा एकत्र
विकासासाठी विमानतळ विस्तार महत्त्वपूर्ण; पालकमंत्री सतेज पाटील : विस्तारिकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटीची तरतूद
फुलांच्या पायघड्या... आकर्षक रांगोळ्या; छत्रपती देवस्थान ट्रस्ट; छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव
कोल्हापूरचे वैभव जगासमोर आणावे; जिल्हाधिकारी राहुल रेखावार; महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिव-शाहूंच्या विचाराने देशात परिवर्तन; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचे उद्घाटन
शिक्षकांची मागणी एक; आंदोलनं दोन विज्ञान शिक्षक पदोन्नतीचा आग्रह; जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी करून वेधले लक्ष
पाच कोटी अनामत रक्कम ठेवा; सोळांकूर ग्रामस्थांची मागणी; थेट पाईपलाईनच्या कामासाठी बैठक
विक्रमसिंह घाटगे बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार अध्यक्ष एम. पी. पाटील यांची माहिती
किरकोळ वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; मणेर मळ्यात घटना; परस्परविरोधी फिर्यादी
समेटासाठीच्या बैठकीत जावयाला बेदम मारहाण; कुरुंदवाडमधील प्रकार; आठ जणांवर गुन्हा
बनावट खरेदीपत्राने मिळकतीची परस्पर विक्री; कुरुंदवाडमधील प्रकार; ११ जणांवर गुन्हा
भरधाव दुचाकी घसरून कुंभोजचा तरुण ठार तारदाळजवळ अपघात; मित्र गंभीर
पेपरफुटीप्रकरणी चॅनेलवर कारवाई करा मुख्याध्यापक संघाची तक्रार; वेळापत्रकापूर्वी परीक्षा घेणाऱ्या त्या शाळेचे सदस्यत्व रद्द
हेरेत ऊस पिकावर फवारले अनोळखीने तणनाशक
राष्ट्रीय लोक अदालतीचे सात मे रोजी आयोजन; सहभागी होण्याचे ‘विधी सेवा’कडून आवाहन
कोपेश्वर मंदिराचे संवर्धन करू; मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही; मुंबईतील बैठकीत स्ट्रक्चरल ऑडिटला मान्यता
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी इचलकरंजीत आज रॅली; विद्यार्थी, नागरिक करणार जनजागृती
नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक
एकूण पाने ४ ः २, ३, ५, ७
एकूण बातम्या ४७
ग्रोथ सेंटर ः हळदी, जयसिंगपूर, सरवडे, कुररुंदवाड, नानीबाई चिखली, चंदगड, कोडोली, हातकणंहृगले, आजरा, इचलकरंजी, गांधीनगर, सेनापती कापशी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y50143 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..