कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. १९ एप्रिल

खासदार मुश्रीफांसोबत; मुलगा राजेंच्या व्यासपीठावर कागलचे नवे राजकारण; गोकुळमधील पराभवाची वीरेंद्र मंडलिक यांच्या मनात खदखद
‘वसंतदादा’च्या मंडळावर सतेज पाटील यांची निवड; दुसऱ्यांदा संधी; दुर्गम भागातही कारखान्याची आघाडी
यंदा काळम्मावाडीत २० टीएमसीच पाणी; गळतीवर उपाययोजना; पुढीलवर्षी एप्रिल-मे महिन्यांत ग्राऊटिंगचे काम
श्रमिक मुक्ती दलाचा मंगळवारी मोर्चा; आजरा तहसीलदारांना निवेदन; पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
भारनियमनाचा बारामती पॅटर्न राबवा सुरेश हाळवणकर; भारनियमन घोषित करून उद्योजकांना भरपाई द्या
आता बालविवाहास उपस्थितांवरही गुन्हा जिल्हाधिकारी; ‘चाईल्डलाईन’ची बैठक
चैत्र यात्रा झाली.. आता स्वच्छता; अनेकांचा हात; जोतिबावर दोन दिवसांत ५१ ट्रॉल्या कचरा संकलित
शरद पवार यांच्याकडून आमदार जाधवांना शुभेच्छा; मुंबईत घेतली भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन
ॲड. सदावर्ते यांचा ताबा घेण्याच्या हालचाली; पथक मुंबईला रवाना; चिथावणी दिल्याचा गुन्हा
जिल्ह्यात तूर्तास भारनियमन नाही; मुख्य अभियंता भागवत यांचे स्पष्टीकरण
हातकणंगलेतील रस्ता होणार खड्डेमुक्त; राष्ट्रीय राजमार्ग विभागाला जाग; संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा दणका
जिल्हा बार असोसिएशन कार्यकारिणीची फेरनिवड वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव


ए, बी, ई वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळित


तळसंदेत तलावात बुडून बालिकेचा मृत्यू
पैसे पडल्याचे सांगून किमती साहित्य पळविले; भामट्यांची टोळी; जोतिबा रोड, रेल्वे फाटक परिसरात प्रकार
गोठ्यास आग लागून संसाराची झाली राख; कोगेत घटना; साडेचार लाखांचे नुकसान
जातिवाचक शिविगाळीचा सहा जणांवर गुन्हा दाखल; कडगावातील प्रकार; पंचांची मध्यस्थी निष्फळ
पोलिसाच्या बहाण्याने वृद्धाचे दागिने लुबाडले कुशिरनजीक दोघा भामट्यांचे कृत्य


एकूण पाने ३ ः १०२, २, ३
एकूण बातम्या ५०
ग्रोथ सेंटर ः सिद्धनेर्ली, आसळज, भादवण, तुरुकवाडी, राशिवडे बुर्कु, इचलकरंजी, सरवडे, बोरपाडळे, जयसिंगपूर, इचलकरंजी, आजरा, कोडोली, राधानगरी, घुणकी, गडहिंल्गज कागल, गगनबावडा, उजलाईवाडी, ंदलगाव, गांधीनगर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y50478 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top