कोल्हापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापर
कोल्हापर

कोल्हापर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २० एप्रिल

नेसरीत उद्या राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा; आमदार पाटील संयोजक; प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा संवाद

थेट पाइपमधील अडथळे दूर करणार मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही; सोळांकूर ग्रामस्‍थांचा सकारात्‍मक प्रतिसाद
थेटपाईपची मे महिन्यात चाचणीची वल्गना भाजप-ताराराणी आघाडीचा आरोप; महापालिका निवडणुकीमुळे जनतेची दिशाभूल
विघ्नसंतोषी लोकांचा योजनेत खोडा; पालिकेतील काँग्रेस पदाधिकारी; उत्तरच्या जनतेने पाणी पाजलेय; आता आम्ही पाजू
थेट पाईपलाईनचे काम ८५ टक्के पूर्ण; महापालिका नोडल अधिकारी घाटगे यांचे निवेदन
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह आमदार कोल्हापुरात; परिवार संवाद यात्रा; तपोवनवर होणार शक्तिप्रदर्शन
आमदार जयश्री जाधव यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन; मुंबईत घेतली भेट; क्षीरसागर यांचेही कौतुक
शाळा, महाविद्यालयांना गौरवगाथा क्रांती खंड देणार; राजेश क्षीरसागर; लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृति शताब्दीव वर्षाचे निमित्त

.. तर भ्रष्टाचार बाहेर काढाच ग्रामविकास मंत्री मुश्रीफ; समरजितसिंह घाटगे यांना खुले आव्हान
लोकांत मिसळा; समस्या सोडवा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील; इचलकरंजीत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा


श्री अंबाबाईसाठी सोन्याचा कमरपट्टा तेलंगणातील भाविकाकडून अर्पण, पाऊणे नऊ लाख किंमत

सीईटी अर्जासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ
व्यावसायिक अभ्यासक्रम; शनिवारअखेर मुदत; मोजावे लागणार जादा ५०० रुपये
गुजरी सुवर्ण जत्रा उद्यापासून राठोड, हावळ; राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यालाही देणार उजाळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कृतीतून समरजितसिंह घाटगे; सिद्धनेर्लीत तरुणांना राजे बँकेतर्फे कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप
शिक्षकांचे साखळी उपोषण सुरूच ; विज्ञान शिक्षक पदोन्नतीचा प्रश्‍न; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; चर्चेच्या फेऱ्या
प्रा. डॉ. लोखंडे यांचे अव्वल स्थान कायम अप्लाईड फिजिक्समधील संशोधनाचा गौरव

ऊस तोडणीसाठी यंत्रे देणार
हुपरीत बैठकीत निर्णय; मराठवाड्यातीली शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

कोल्हापूर पोलिसांकडून ॲड. सदावर्ते यांचा ताबा चिथावणीखोर वक्तव्य; गिरगाव न्यायालयाची मंजुरी
नरंदे येथील एकाचा दुचाकी अपघातात मृत्यू सावर्डे-संभापूरजवळ रस्त्यात आडवे आले कुत्रे
स्टेटस् लावण्यावरून तरुणावर चाकूने हल्ला
शाहूपुरी ठाण्याच्या आवारात मारामारी पाच महिलांवर गुन्हा ; भरदिवसा प्रकार
कात्यायणीतील तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू
खोतवाडीचा महाविद्यालयीन युवक ठार मित्र गंभीर जखमी; यड्राव फाट्यावर मोटारीने दिली दुचाकीला धडक
जिल्ह्यात भामट्या पोलिसांचा धुमाकूळ दिवसागणिक प्रकार; पिंपळगाव खुर्दच्या वृद्धेला कागलमध्ये गंडा
रुईकर कॉलनीत घरफोडी
दागिने, रोकडवर डल्ला
विवाहिता छळप्रकरणी ५ जणांवर गुन्हा
वडणगेत महिलेचा संशयास्पद मृत्यू
भोजच्या भाविकाचा मृत्यू
तक्रार मागे घेण्यासाठी तरुणास मारहाण
विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा
पटेल खून प्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ

एकूण पाने ४ ः २, ३, ५, ७
एकूण बातम्या ः ४५
ग्रोथ सेंटर ः

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y50820 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top