कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २२ एप्रिल

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या तोफा आज धडाडणार; तपोवन मैदानात सभा; परिवार संवाद यात्रेचा समारोप
वाढलेल्या मतांचे भाजपकडून मार्केटिंग; शहरभर लागले फलक; कोल्हापूरकरांचे मानले फलकातून आभार
विधान परिषदेसाठी संजय घाटगे यांची चर्चा मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न; राज्यपाल नियुक्त आमदारांतून संधी शक्य
सर्वसामान्यांची कामे टाळणाऱ्यांना दंड मुख्य आयुक्त दिलीप शिंदे; लोकसेवा हक्क आयोगाच्या माध्यमातून वेळेत द्याव्यात
राजर्षी शाहूंमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; गुजरी सुवर्ण जत्रेचे उद्‍घाटन; सराफ कट्ट्याला झळाळी
राजर्षी शाहू कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना व्यासपीठ समरजितसिंह घाटगे; कागलमध्ये प्रारंभ; दीडशेहून अधिक कृषी उपयुक्त स्टॉल
‘कोल्हापूर-मुंबई’ शाहू विचार जागर यात्रा शाहूप्रेमींच्या बैठकीत निर्णय; तीन मेपासून लोकसहभागातून नियोजन
पाच लाख ९३ हजारांची फसवणूक; पुण्यातील दोघांवर गुन्हा; कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना मदतीचे आमिष
अमली पदार्थविरोधी मोहीम गतिमान करा पालकमंत्री पाटील ; नागरिकांशी सुसवांद साधा; पोलिस दलास वाहने प्रदान
यूथ आणि बूथ मजबूत करण्यावर भर द्या जलसंपदामंत्री जयंत पाटील; आदमापुरात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा
आरोग्य संस्थांच्या सक्षमीकरणाला २० कोटी सीईओ चव्‍हाण; विविध उपक्रम घेणार
आदर्श शिक्षक पुरस्‍कारांचे निकष कडक ेशिक्षण समिती सभा; वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी भेटी देऊन अंतिम यादी
यंत्राद्वारे रस्ता कटिंगचे सोमवारी प्रात्यक्षिक; थेट पाईपलाईन; सोळांकूर येथूनच कामाला प्रारंभ केला जाण्याची शक्यता
प्रतिनिधींची मते आजमावून धोरण; व्ही. विजयसाई रेड्डी; ई-कॉमर्स धोरणासंदर्भात देशातील संस्थांची बैठक
प्रज्ञाशोध चाचणी परीक्षा सुरळित; ४३ हजार ६९२ विद्यार्थी; ३४१ केंद्रे
स्पोर्टस बाईकच्या धडकेत बालकाचा मृत्यू इचलकरंजीत घटना; अल्पवयीनावर गुन्हा
महावितरण कर्मचाऱ्यास वडणगेत शिविगाळ, मारहाण; एकावर गुन्हा; ट्रान्स्फॉर्मरमधील बिघाडाचे कारण
हाजगोळी बुद्रुकमध्ये टस्कराचा धुमाकूळ पंधरा दिवसांपासून तळ; दोन एकरांतील उसाचे नुकसान; शेतकरी हवालदिल

एकूण पाने ३ ः २, ३, ७
एकूण बातम्या ३६
निधन १७

ग्रोथ सेटंर ः इचलकरंजी, कागल, गारगोटी, आजरा, कुंभोज, कुरुंदवाड, वडणगे,

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y51568 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top