कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २३ एप्रिल

कोल्हापूर
शरद पवार यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
सीमाप्रश्‍नासाठी महाराष्ट्राकडून वकील शरद पवार; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट


शाहूनगरीत ज्येष्ठ नेते शरद पवार भारावले राजर्षी शाहूंवरील छायाचित्र प्रदर्शन; छत्रपती घराण्याच्या वंशावळीची माहिती
शाहू मिलचा भोंगा वाजलाच पाहिजे शरद पवार; राज्यात तापलेल्या भोंग्यावरून राजकारण करणाऱ्यांना चपराक
शाहिरीतून उलगडला राजर्षी शाहूंचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज चौक रोमांचित; शाहीर रंगराव पाटील यांनी ठेवले खिळवून
एक कोटीचा रेडा; मुका घेणारी ऐश्वर्या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण; राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनास दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी
न्यायमूर्तींच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करू; पालकमंत्री सतेज पाटील; शेंडापार्कमधील जागा आरक्षित करण्याचीही घेतली जबाबदारी
आरोग्य मंत्र्यांकडून सेवा रुग्णालयाचे कौतुक सदिच्छा भेट; राज्यातील इतर रुग्णालयांनी आदर्श घेण्याचे केले आवाहन
शिवाजी सेवा संस्था मंडलिक-मुश्रीफांकडे पंचवार्षिक निवडणूक; समरजित घाटगे गटास धक्का
कमी मात्रेच्या साखरेला चांगला दर कर्नाटकचे मंत्री उमेश कत्ती; डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीतर्फे विशेष कार्यशाळा
खासदार संभाजीराजेंना पोलंडचा ‘बेणे मेरीतो’ पुरस्कार; २६ एप्रिलला वितरण : दिल्ली येथील पोलंड दूतावासात कार्यक्रम
गडावर येण्याची ‘तिची’ इच्छा फलद्रूप! लालपरीची कडू कहाणी; खचलेला रस्ता हलक्या वाहनांसाठी लवकरच खुला
वीजटंचाईविरोधात आज कंदील आंदोलन; भाजपचे कार्यकर्ते राहणार प्रमुख रस्त्यांवर उभा
बहिरेवाडीत उफाळला नाईक परिवारातील वाद; सहा जणांवर गुन्हा; सळ्या, कुऱ्हाड, खुरप्याचा धाक
पुलाची शिरोलीत गोदामास आग; शॉर्ट सर्किटने घटना; २५ लाखांचे बारदान खाक; लोखंडी अँगल वितळले

एकूण पाने ७ ः ३, ४, ५, ६, ७, १०
एकूण बातम्या ः ५८
निधन ः १८

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y51815 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top