कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २५ एप्रिल

कोल्हापूर
सोळांकूरमधील रस्ता कटरने तोडणार ग्रामस्थांना दाखविले प्रात्यक्षिक; थेटपाईपलाईनचे काम पुन्हा सुरळित होणार
ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयव अडीच तासांत पुण्यात; ब्रेन डेड तरुण; किडनी, हृदयासह यकृतही केले दान; लिव्हर, किडनी कोल्हापुरात

जोतिबा मंदिर परिसर चकाचक; पाकाळणीनिमित्त स्वच्छता मोहीम; ग्रामस्थ, पुजाऱ्यांसह मधुकर रामाणे ग्रुपचा उपक्रम
ॲड. सदावर्तेंची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात; चिथावणीखोर वक्तव्यप्रकरणी जामीन
बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण परत घ्या; डॉ. श्रीमंत कोकाटे; राज ठाकरे यांनी माफी मागावी
हेदवडेत गोवा बनावटीच्या दारूचा साठा; संशयिताला घेतले ताब्यात; उत्पादन शुल्ककडून लाखाचा मुद्देमाल जप्त
क्रीडा ज्योत फेरीने राजर्षी शाहूंना अभिवादन प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचा उपक्रम; शिवकालीन युद्धकला, लेझीम प्रात्यक्षिकांनी चैतन्य
खासबाग मैदानात नोव्हेंबरमध्ये घुमणार शड्डू; देशभरातील मल्लांचा सहभाग; खासदार संभाजीराजे-बृजभूषण शरण सिंह यांच्यात चर्चा
आयजीएम अस्वच्छतेच्या गर्तेत पालिका प्रशासन ढिम्म; २०० बेडच्या रुग्णालयात ११ सफाई कर्मचारी
शहरात चार रुग्णालयांची पार्किंग खुली प्रशासकांनी दिले आदेश; महापालिकेकडून राजारामपुरीत धडक मोहीम
घरफाळा घोटाळ्यातील निलंबित तिघे कामावर कारंडे, खातू, नंदवाळकर यांचा समावेश

‘आकडे’बद्दरांवर कारवाईचा बडगा; महावितरणची धडक मोहीम; मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्या ५४३ ग्राहक उघड
मुरकुटेवाडीत तांदूळ तपासणीसाठी ताब्यात; पोषण आहार; ‘अन्न व औषध’ची कार्यवाही
आरोग्य सेवकांचे थकीत वेतन द्या आम आदमी पार्टीच मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
परताव्याच्या बहाण्याने वीस लाखांची फसवणूक; प्लॉटचे खोटे खरेदीपत्र बनवले; जुना बुधवार पेठेतील दोघांवर गुन्हा
पोलिसास मारहाणप्रकरणी तिघांना दोन वर्षे सक्तमजुरी; १ एप्रिल २०१८ ला व्हीनस कॉर्नरजवळ घडला होता प्रकार

एकूण पाने ः ४ ः २, ३, ५, ७,
एकूण बातम्या ः ५१

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y52361 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top