नगररचना कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचना कॅम्प
नगररचना कॅम्प

नगररचना कॅम्प

sakal_logo
By

‘नगररचना’च्या कॅम्पमध्ये
१०८ बांधकाम परवाने मंजूर

दोन दिवसांत नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कोल्हापूर, ता. २७ : नगररचना विभागामार्फत घेण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये बुधवारी ५५ बांधकाम परवानगी, २१ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन, १४ बांधकाम परवानगींना मुदतवाढ, १० प्रकरणांतील अनामत रक्कम परत करण्यात आल्या. दोन दिवसांत १०८ बांधकाम परवानगी, ३५ भोगवटा प्रमाणपत्र, १६ विभाजन, २५ बांधकाम परवानगींना मुदतवाढ व १४ अनामत रक्कम परत केल्या.
यामध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजुरी, एकत्रीकरण व विभाजनाबाबतची प्रकरणे मंजूर केली. दोन दिवसांच्या विशेष कॅम्पला नागरिक, आर्किटेक्चर यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दाखल झालेली प्रकरणे उपशहर रचनाकार रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंत्यांनी तपासून मंजूर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53144 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top