मनपा बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा बदल्या
मनपा बदल्या

मनपा बदल्या

sakal_logo
By

शहर जलअभियंतापदी
हर्षजित घाटगे यांची नियुक्ती
कोल्हापूर ः प्रशासकीय कारणास्तव आज महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात विभागीय कार्यालय क्रमांक चारचे उप-शहर अभियंता यांची बदली पाणीपुरवठा विभागाकडे शहर जल अभियंता पदावर केली. श्री. घाटगे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर नगररचना विभागाचे प्रभारी उप-शहर रचनाकार रमेश मस्कर यांची नियुक्त केली. त्याचबरोबर विभागीय कार्यालय क्रमांक एकचे प्रभारी उप-शहर अभियंता नंदकुमार पाटील यांची बदली ए, बी, सी. डी वॉर्डचे उप-जल शहर अभियंता म्हणून करण्यात आली. शहर पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उप-जल अभियंता रावसाहेब चव्हाण यांची बदली ई वॉर्डचे उप-जल अभियंता या पदावर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54103 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top