कसबा बावडा- ऋतूराज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा- ऋतूराज पाटील
कसबा बावडा- ऋतूराज पाटील

कसबा बावडा- ऋतूराज पाटील

sakal_logo
By

18876

चांगल्या नागरी सुविधांसाठी
प्रयत्नशील ः ऋतुराज पाटील

आंबेडकरनगरात अंतर्गत रस्त्यांचे उद्‍घाटन

कसबा बावडा, ता. ३ ः प्रभागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. प्रभागातील विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. येथील आंबेडकरनगरातील विविध विकासकामांच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
संबंधित कामासाठी सव्वा कोटी रुपये मंजूर झाले होते. आंबेडकरनगर पूर्व भाग, पश्चिम भाग अणि आंबेडकर नगर चौक ते सुरेश मित्र मंडळ या परिसरातील अंतर्गत रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली. परिसरातील ड्रेनेजच्या दुरुस्तीकरिता ६० लाख आणि बगीच्या दुरुस्तीसाठी ८० लाखांच्या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी माजी नगरसवेक संदीप नेजदार, गजानन बेडेकर, सुधाकर कसबेकर, निशिकांत कांबळे, प्रल्हाद वराळे, सुभाष गदगडे, अविनाश कांबळे, महेश बावडेकर, हेमंत उलपे, सचिन कदम, मोहन कांबळे, दिशा कांबळे, सुमन ढेरे, कल्पना कांबळे, युवराज उलपे, रंजना राजदीप, सुमन ढेरे, वंदना वराळे, दिशा कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54437 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top