शिक्षणाशी संबंधित पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणाशी संबंधित पत्रके
शिक्षणाशी संबंधित पत्रके

शिक्षणाशी संबंधित पत्रके

sakal_logo
By

18903
कोल्हापूर : भालेराव कुटुंबीयांकडून स्मार्ट टीव्ही स्वीकारताना डी. सी. कुंभार.

भालेराव परिवाराकडून स्मार्ट टीव्ही भेट
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत शाळेतील कलाशिक्षिका सरिता भालेराव निवृत्त झाल्या. यानिमित्त सदिच्छा समारंभ झाला. महापालिका
प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या ‘वर्ग तिथे स्मार्ट टीव्ही’ उपक्रमाला प्रतिसाद देत साने गुरुजी वसाहत शाळेला भालेराव परिवाराने एक स्मार्ट टीव्ही भेट दिली. प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, शिक्षक संघटनेचे प्रमुख सावंत, गणबावले, संजय पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. अजितकुमार पाटील, सेवानिवृत्त शिक्षक संघटनाचे प्रमुख व. प. चव्हाण, विजया चव्हाण उपस्थित होते. शिक्षिका पुनवतकर, देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक धादवड यांनी प्रास्ताविक केले. सेवक गवळी, भालेराव परिवाराचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54452 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top