कॉंग्रेसतर्फे महागाईचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेसतर्फे महागाईचा निषेध
कॉंग्रेसतर्फे महागाईचा निषेध

कॉंग्रेसतर्फे महागाईचा निषेध

sakal_logo
By

काँग्रेसतर्फे महागाईचा निषेध
कोल्हापूर : बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथे काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात भोंगा वाजवून महागाईचा निषेध करण्यात आला. तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. सुनील पाटील, वाय. पी. पाटील, प्रभाकर कामेरकर, अर्जुन काटकर, निशिकांत पाटील, बापू काटकर व कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींची क्लिप लोकांना ऐकविण्यात आली. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54525 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top